Hindi poem, Hindi kavita,हिंदी कविता.................तू माझी सखी (marathi)

Hindi poem, Hindi kavita , हिंदी कविता तू माझी सखी पाऊल टाकले माज्या आयूष्यत जेव्हा तू ,नव वळणं आल तूझ नीखळ प्रेम पाहुनी मन माझ हरपळ असा होतो मी जीवनात कूठे हरवलेला तूच आणली नवी सकाळ माझ्या मनात प्रेम यालाच म्हणतात काय ? जेव्हा जेव्हा तूझी भेठ होत नाही तेव्हा ,जीव कासावीस होतो किती होते जीवन कठिण माझे तुजा वीणा जस आभाळातून वीज कोसळली होशील काय तू माझे अशी सपने मी बघत़ो सर्दव तूझा बनून राहणार...पाऊल टाकले माझा आयूष्यत ...